शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंग प्रणाली काळाची गरज - मुधोळ

By admin | Updated: February 28, 2015 01:11 IST

चिखली तालुक्यातील खोर खोर येथे आदर्श गाव योजनेतील राज्यातली पहिली ई-लर्निंग स्कूल.

चिखली (जि. बुलडाणा) : मराठी आपली मातृभाषा असली तरी इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा असल्याने इंग्रजीवर पकड असणे गरजेचे ठरते. गरूड झेप शिक्षण प्रकल्पाचे माध्यमातून ई-लर्नीग प्रोजेक्टर व्दारे दिले जाणारे शिक्षण त्यासाठी निश्‍चितच महत्वाचे ठरणार असून इंग्रजी भषेत शिकण्याचा उत्तम सराव ई लर्नींगच्या माध्यमातून हो तो. ग्रामीण भागातील विद्यार्थी या शिक्षणामुळे आयएएस व आयपीएस सारख्या परिक्षा देण्यास सक्षम ठरतील, नव्हे ई लर्नींगच्या माध्यमातून असे होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी खोर येथे २६ फेब्रुवारी रोजी जि. प. शाळेत ई लर्नींग प्रोजेक्टर लोकार्पण प्रसंगी बोलतांना केले.या कार्यक्रमाला कॉग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, प.स.सभापती सविताताई वाघमारे, जि.प.सदस्य सुमीत सरदार, गटविकास अधिकारी राजेश लोखंडे, चंदनसिंग राजपुत, सरंपच सरला जाधव, शाळा समिती अध्यक्षा शिला पांडे, गटशिक्षाधिकारी जे.डी.काळे, विजय वाघमारे, मुरलीधर भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती.