शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मुळे विहिरींना नवसंजीवनी

By admin | Updated: July 6, 2015 01:48 IST

साखरखेर्डा परिसरात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सात बंधा-यांची कामे पूर्ण.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १७ बंधार्‍यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील सुमारे १00 हेक्टर शेती पाण्याखाली येत असून, परिसरातील विहिरींनाही जलयुक्त शिवारामुळे संजीवनी मिळत आहे. तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने साखरखेर्डा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या मृद व जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शिवार फेरीमध्ये साखरखेर्डा येथे जलयुक्त शिवार अभियान २0१५ अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सिमेंट, बांध, खोलीकरण व रुंदीकरणाची १३ कामे, ढाळीचे बंधारे तसेच गायखेडी तलावामधून शेतकर्‍यांनी ५६ हजार घनमिटर गाळ काढण्यात आला. या सर्व उपक्रमातून जवळपास ५१३ टीएमसी पाणी अडविले गेले. त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. तलावातील गाळ काढून जमिनीची सुपीकता वाढण्याला मदत होते. जलयुक्त शिवार अभियानाच्या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच शासन राबवित असलेल्या या जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानात प्रकल्प व्यवस्थापक आयुक्त आर.जे. भोसले पुणे, उपविभागीय कृषी अधिकारी बी.यू. बनसोड यांनी मार्गदर्शन केले.