लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगार : ताप व डोके दुखत असल्याने दवाखान्यात गेलेल्या मुलीचा डॉक्टरने विनयभंग केला. ही घटना इंदापूर तालुक्यातील सणसर येथे घडली. वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. नितीन निंबाळकर यांना अटक करण्यात आली आहे. येथील रूग्णालयात पीडीत मुलीचे ताप व डोके दुखत असल्याने १८ एप्रिल रोजी उपचार घेण्यासाठी गेली होती. डॉ. नितीन निंबाळकर याने पिडीत मुलीशी गैरवर्तन करून त्या मुलीचा विनभंग केला होता. आज त्या मुलीने पोलिसांत फिर्याद दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}