शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा ठराव ग्रामसभेत घेण्याची मागणी

By admin | Updated: April 29, 2017 14:55 IST

१ मे ला होणाºया ग्रामसभेत ‘शासनाने शेतकºयांना कर्जमुक्तकरावे’ असा ठराव घेवून शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी.

बुलडाणा :  गावातील शेतकरी कर्जमुक्त होवून स्वाभिमानाने जगावे यासाठीआपल्या गावात १ मे ला होणाऱ्या ग्रामसभेत ह्यशासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्तकरावेह्ण असा ठराव घेवून शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदसदस्स डी.एस.लहाने  यांनी केली आहे.गेल्या तीन वर्षापासून सातत्याने पावसाच्या अनियमिततेमुळे आपल्याजिल्ह्यात शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. यावर्षीनिसर्गाने साथ दिली असली तरी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांचीआर्थिक अडचण दुर होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.आर्थिक अडचण त्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनीआत्महत्येचा मार्ग स्विकारुन स्वत:चे जीवन संपवीले आहे. वडील लग्नाचाखर्च करु शकत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या मुली सुध्दा आत्महत्या करीत आहे.शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगरकमी न झाल्यास अजून आत्महत्या वाढतजातील व अनेकांचे संसार उघड्यावर पडतील. शेतकऱ्यांना शासनाने कर्ज मुक्तकरावे काळाची गरज आहे. गावातील ग्रामसभा लोकशाहीतील बलस्थाने आहेत.ग्रामसभेत ठरावाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे गावातील शेतकरीकर्जमुक्त होवून स्वाभिमानाने जगावे यासाठी आपल्या गावात १ मे ला होणाऱ्याग्रामसभेत ह्यशासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेह्ण असा ठराव घेवून शासनालापाठविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्स डी.एस.लहाने  यांनी केलीआहे.