शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

बुलडाण्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:29 AM

पातुर्डा (बुलडाणा) : सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाला  कंटाळून एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली. सकाळी उघडकीस आली.  

ठळक मुद्देबुलडाणा जिल्हय़ातील पातुर्डा येथील घटनामृत शेतकरी : रामदास नामदेव तायडे

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा (बुलडाणा) : सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाला  कंटाळून एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली. सकाळी उघडकीस आली.  रामदास नामदेव तायडे (वय ६५) असे आत्महत्या केलेल्या  शेतकर्‍याचे नाव आहे. तायडे यांच्याकडे अडीच एकर शेती हो ती. त्यांच्याकडे त्यांच्याकडे बुलडाणा जिल्हा बँकेचे ४७ हजार  रुपयाचे कर्ज थकीत होते. यावर्षी सोयाबीनची पेरणी केली, परंतु  पीक हातचे गेले होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी  रविवारी सकाळी आत्महत्या केली. 

टॅग्स :Farmerशेतकरी