शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

नगरसेवकाची खामगाव नगरपालिकेत गांधिगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:42 PM

खामगाव : पालिकेतील अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी शुक्रवारी संबधित अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर वेळेचे फलक लावत गांधीगिरी केली.

ठळक मुद्देखामगाव नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी अनेकदा तोंडी कळवले होते.अखेर त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेत जावून विविध विभागाच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन वेळेचे फलक लावले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पालिकेतील अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी शुक्रवारी संबधित अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर वेळेचे फलक लावत गांधीगिरी केली. या आंदोलनाची पालिकेत चांगली चर्चा सुरु होती. खामगाव नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. यामुळे कामकाजात खोळंबा निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी अनेकदा तोंडी कळवले होते. तरी त्यात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे २५ जूनरोजी नगराध्यक्षांना याबाबत पत्र देवून लेखी अवगत केले होते. हे प्रकरण मुख्याधिकारी पर्यंत पोहचून त्यांनी विभागप्रमुखांना नोटीसेस बजावल्या होत्या. परंतू त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वागणूकीत काहीच फरक पडला नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेत जावून विविध विभागाच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन वेळेचे फलक लावले. त्या फलकावर कर्मचारी उपस्थित नसल्यास नागरिकांनी सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक एल.जी.राठोड यांच्याकडे  कळवावे असे आवाहन केले.

टॅग्स :khamgaonखामगावnagaradhyakshaनगराध्यक्ष