शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांनी विकासाचे आव्हान पेलावे

By admin | Updated: February 28, 2015 01:14 IST

बुलडाणा येथे नगर सेवकांचे प्रशिक्षण शिबिर; निवासी उपजिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली गरज.

बुलडाणा : वाढती लोकसंख्या व वाढत्या शहरीकरणामुळे नगरपालिकांची जबाबदारी वाढली असून, मूलभूत सुविधा देतानाच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पालिकांनी विकासाचे आव्हान पेलण्यासाठी अधिक सक्षम बनण्याची गरज निवासी उपजिल्हाधिकारी  देशपांडे यांनी व्यक्त केली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नगर परिषद प्रशासन संचालनालय व विभागीय नागरी तसेच पर्यावरण संशोधन केंद्र व अ.भा.स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा नगरसेवकांसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. याचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी बुलडाण्याचे नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे वरिष्ठ तज्ज्ञ कल्याण केळकर, सेवानवृत्त महापालिका आयुक्त सुरेश पाटणकर, सेवानवृत्त महानगरपालिका उपायुक्त एन.के.आष्टीकर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे यांनी सभागृहातील नगरसेवकांच्या नीतीशास्त्राचा आधार घेऊन उत्तम प्रशासनासाठी नगरसेवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. वाढत्या शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आगामी काळात विकास आराखडे तयार करण्याचे आवाहन अंभोरे यांनी केले. यावेळी बुलडाण्याचे मु ख्याधिकारी संजीव ओहळ उपस्थित होते.