शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

खामगावच्या कोविड रूग्णालयात कोरोना रूग्णाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:29 AM

या घटनेला वैद्यकीय अधिक्षक डॉ.एस.बी.वानखडे यांनी दुजोरा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक कोविड रूग्णालयात एका कोरोना रूग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालय आणि कोविड रूग्णालय व्यवस्थापनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पहुरजीरा येथील बद्रीनाथ वाघोडे(५०) या कोरोना संदिग्ध रूग्णाला खामगाव येथील कोविड रूग्णालयात १५ सप्टेंबर रोजी दुपारी भरती करण्यात आले. दरम्यान, या रूग्णाचा स्वॅब नमुना घेण्यात आला. १७ सप्टेंबर रोजी संबंधित संदिग्ध रूग्णाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, तत्पूर्वीच कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बद्रीनाथ वाघोडे यांनी शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. त्यामुळे उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला वैद्यकीय अधिक्षक डॉ.एस.बी.वानखडे यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या