शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे मातीकाम ४0 टक्केच पूर्ण

By admin | Updated: July 6, 2015 23:54 IST

प्रकल्पास गती देण्यासाठी भूसंपादनास गती देण्याची आवश्यकता.

मनोज पाटील / मलकापूर : जिगाव प्रकल्पाचे सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामकाजानुसार आतापर्यंंत या प्रकल्प अंतर्गत द्वारयुक्त धरणाचे मा तीकाम ४0 टक्केच्या आसपास पूर्ण झालेले आहे. मंदावलेल्या या कामाला गती देण्याच्या अनुषंगाने प्रकल्पासाठी लागणार्‍या भूसंपादन प्रक्रियेला ग ती देण्याची नितांत गरज आहे. जिगाव हा तापी खोर्‍यातील पूर्णा नदीवर बुलडाणा जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष कार्यक्रम अंतर्गत असलेला महत्त्वाकांक्षी मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील अनुक्रमे २६८ गावांचे ७८,४११ हेक्टर क्षेत्र व १९ गावांचे ५८२९ हे. क्षेत्र असे एकूण २८७ गावांच्या ८४,२४0 हे. क्षेत्रास पूर्णपणे उपसा सिंचनाद्वारे लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचा एकूण जलसाठा ७३६.५७९ दलघमी म्हणजेच २६ टीएमसी आहे. तर एकूण पाणी वापर ५४८.३३ दलघमी राहणार आहे. प्रकल्प अंतर्गत सिंचन क्षमता १0.१0.८८ हेक्टर असून, एकूण सिंचीत क्षेत्र ८४,२४0 हेक्टर राहणार आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पाचा पाणी वापर १२.९५ दलघमी, औद्योगिक वापर २१.८१ दलघमी तर बाष्पीभवन व्यय ९३.२८ दलघमी राहील. केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेची सद्यस्थिती ही कॉस्ट अप्रायझल ३ जून २0१५ चे पत्रान्वये सुधारित मंजुरी प्राप्त असून सिंचन नियोजन २९ जून २0१२ अन्वये मान्यता प्रदान आहे. जलविज्ञान १२ डिसेंबर २0१२ अन्वये मान्यता प्राप्त कृषी व सहकार २0 सप्टेंबर २0११ अन्वये सहमती प्राप्त आंतरराज्यीय प्रकरण पत्र २८ मार्च २0११ डायरेक्टर कन्स्ट्रक्शन मशिनरी कन्सल्टसी सीएमसी पत्र ३0 जून २0११, सेंट्रल सॉईल अँण्ड मटेरियल रिसर्च स्टेशन, येवा गाळ व पूर अभ्यासक डायरेक्टर हायड्रालॉजी पत्र २ जुलै २0१२, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड पत्र २७ डिसेंबर २0११, पर्यावरण विषयक मान्यता पत्र ११ मे २00७, वनप्रस्तावास मान्यता पत्र १२ डिसेंबर २00८, केंद्रीय जनजाती मंत्रालय मान्यता प्राप्त २२ ऑगस्ट २0१३ अशा प्रकारे केंद्रीय जलआयोगाच्या निकषानुसार या प्रकल्पाला विविध १२ विभागाच्या मान्यता प्राप्त असून, या प्रकल्पावर ९ कंत्राट कंपन्या काम करीत आहेत. एकूणच या प्रकल्पाचे काम केव्हा पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.