शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चौक नामकरण व सौंदर्यीकरणाचे ठराव पारीत

By admin | Updated: June 1, 2017 14:37 IST

नामकरण करण्याचे ठराव चिखली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतघेण्यात आले आहेत.

चिखली : शहरातील स्व.राजीव गांधी मार्केट (बाबु लॉज चौक) परिसराचेसौंदर्यीकरण व मिनार उभारणे तसेच प्रभाग १ मधील पॉवर हाऊस चौकास सैलानीबाबा चौक असे नामकरण करण्याचे ठराव चिखली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतघेण्यात आले आहेत.नेहमी गजबलेला व विविध शासकीय कार्यालयाचा परिसर, हिंदु-मुस्लीमदेवस्थाने आणि आठवडी बाजाराचा परिसर असलेल्या स्व.राजीव गांधी मार्केट(बाबुलॉज चौक) या परिसराचा विकास व सौंदर्यीकरणासह हा भाग मुस्लीमबहुलअसल्याने येथे मिनार उभारण्याचा ठराव नगरसेविका रेवती कुळकर्णी यांनीमांडला होता तर यास ममता बाहेती यांनी अनुमोदन दिले होते. हा ठरावसर्वानुमते पारीत झाला असून यासाठी जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनअंतर्गतअथवा अल्पसंख्यांक निधी अंतर्गत मंजुरातीसाठी प्रस्ताव करणे व त्याच्यामंजुरीनंतर बांधकामासाठी आर्कीटेक्चरची नियुक्ती व प्लान आणिइस्टीमेटसाठी अडीच टक्के पर्यंत शुल्क देण्यास मंजुरी देण्याबाबत वयेणाऱ्या खर्चास तसेच प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.तर प्रभाग क्रमांक १ मधील पॉवर हाऊस जवळील चौकातून लाखो भाविकांचेश्रध्दास्थान सैलानी बाबांचा दर्गाहकडे रस्ता जात असल्याने सदर चौकाससैलानी बाबा चौक असे नाकरण करण्याचा ठराव नगरसेवक गोविंद देव्हडे यांनीमांडला असता त्यास न.प.उपाध्यक्षा वजीरा बी शे.अनिस यांनी अनुमोदनदिल्यानंतर सभागृहात हा ठराव देखील सर्वानुमते पारीत झाला आहे. (तालुकाप्रतिनिधी)