शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्याचा ट्रक जप्त, दोघांना अटक

By admin | Updated: July 6, 2015 01:52 IST

अमडापूर पोलीसांची कारवाई.

अमडापूर (जि. बुलडाणा) : अमडापूर जानेफळ रोडला लागून असलेल्या गोडावूनमधून रेशनचा तांदूळ, ज्वारी, ट्रकमध्ये गुजरातमध्ये घेऊन जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै रोजी अमडापूर पोलिसांनी मालासह ट्रक जप्त करून दोन आरोपींना रंगेहात अटक केली. शासन रेशनच्या मालावर कडक धोरण राबवित असताना आता ग्रामीण भागातूनही रेशनचा माल काळ्या बाजारात जाण्याची घटना उघडकीस आली आहे. ५ जुलै रोजी सकाळी ३ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या माहितीवरून अमडापूर-जानेफळ रोडला लागून असलेल्या काळे यांच्या गोडावूनमधून ट्रक (जी.जे. टी.टी. ९६९४) यामध्ये माल घेऊन जात असल्याच्या माहितीवरून अमडापूरचे ठाणेदार निशांत मेङ्म्राम व पोलीस स्टाफसह जाऊन ट्रकमध्ये रेशनचा तांदूळ २५१.५0 क्विंटल व २४ क्विंटल ज्वारी किंमत ८ लाख ५८ हजार ७५0 रुपयांचा माल ट्रकसह जप्त करून आरोपी योगेश ओमप्रकाश मिङ्म्रा रा. मेहकर, अब्बास दाऊद मांडपाणी रा. जामनगर गुजरात यांच्या विरुद्ध अप नं.३0२८ /0१५ कलम ३,७ जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.