शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात पुन्हा बुलडोजर चालला

By admin | Updated: December 8, 2014 23:57 IST

उच्च न्यायालयाचा आदेश : १00 पेक्षा जस्त अतिक्रमणे हटविली.

शेगाव (बुलडाणा): वेळोवेळी अतिक्रमण काढूनही रेल्वे स्टेशन ते श्री संत गजानन महाराज मंदिर रस्त्यावर होणार्‍या अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने नगरपालिकेची कानउघाडणी केल्यानंतर आज सोमवारी शेगावातील अतिक्रमणांवर पुन्हा बुलडोजर चालला. यामध्ये १00 च्या वर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. शेगाव शहरातील विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांवर व्यवसायिकांकडून वेळोवेळी अतिक्रमणे केल्या जातात. शेगाव नगरपालिकेने यासाठी अनेक वेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्यानंतरही दुसर्‍या दिवशी स्थिती ह्यजैसे थेह्ण होत असल्याची बाब नागपूर उच्च न्यायालयाला निदर्शनास आली. याबाबत न्यायालयाने शेगाव नगरपालिकेची कानउघाडणी करीत शहरातील रेल्वे स्थानक ते श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ पोलीस बंदोबस्तात काढून टाकावे, असे आदेश ३ डिसेंबर रोजी पारित करून एका आठवड्यात केलेल्या कारवाईच्या अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सोमवारी नगरपालिका, महसूल प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून १00 च्यावर अतिक्रमणे जेसीबीच्या साहय़ाने जमीनदोस्त करण्यात आली.