शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ दीपा मुधोळ

By admin | Updated: January 14, 2015 00:40 IST

जिप अध्यक्षपदी अलका खंडारे तर मुख्यकारी अधिकारीपदी दीपा मुधोळ; बुलडाणा जिपवर सर्वाथाने महिलाराज.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी चंद्रपूर जिल्हय़ातील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर सन ९७-९८ या कार्यकाळात मुख्य कार्यपालन अधिकारी पदाची जबाबदारी सोनिया सेठी यांनी सांभाळली. त्यानंतर दुसर्‍यांदा महिला मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाण्याला मिळाले आहेत. दीपा मुधोळ या २0११ च्या आयएएस तुकडीच्या प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांच्याकडे सध्या ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी पदाची जबाबदारी आहे. विद्यमान मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना सध्या कुठेही नियुक्ती देण्यात आली नसून, वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. ओमप्रकाश देशमुख यांची कारकीर्द कुठल्याही वादात न अडक ता पार पडली. अध्यक्षपदी अलका खंडारे असल्याने मुधोळ यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेवर सर्वा र्थाने महिला राज प्रस्थापित होणार आहे.