शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

बुलडाणा जिल्ह्यात २० दिवसात वाढले २,९२५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 9:56 AM

कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग जवळपास २१ दिवसावर पोहोचला असल्याचे चित्र आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संक्रमणाचा वेग जिल्हयात वाढला असून २० दिवसात जिल्ह्यात २,९२५ कोरोना बाधीतांची संख्या वाढून ती ६,७७० झाली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग जवळपास २१ दिवसावर पोहोचला असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आॅक्टोबरमध्ये कोरोना बाधीतांची संख्या आणखी झपाट्याने वाढण्याचा अंदाज आहे.दुसरीकडे आयसीएमआरने दिलेल्या संकेतानुसार बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर अखेर ८,८७७ कोरोना रुग्ण राहतील असा अंदाज व्यक्त केला होता. सप्टेंबर महिना संपण्यास आणखी तीन दिवस बाकी असून सध्याच्या कोरोना बाधीतांची संख्या विचारात घेता आयसीएमआरने व्यक्त केलेला अंदाज हा आतापर्यंत ७६ टक्के तंतोतंत जुळला आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्येही कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे.नऊ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या संख्येने ४००० हजाराचा टप्पा गाठला होता. प्रतितीन दिवस ५०० रुग्ण या प्रमाणे कोरोना बाधीतांच्या आकड्यात भर पडत असून २७ सप्टेंबर रोजी हा आकडा ६,७७० वर येवून ठेपला आहे. त्यावरून कोरोना बाधीतांची संख्या २१ दिवसात दुप्पट होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.२४ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा