शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे चोरीच्या संशयावरून दोघे ताब्यात

By admin | Updated: November 5, 2014 23:56 IST

संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलिसांची कारवाई.

संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातून जनावरे चोरी करून विक्री करणार्‍या टोळीतील दोघांना संशयित म्हणून तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहभागी आरोपींची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तालुक्यात आतापर्यंत लाखो रूपये किमतीच्या बैलजोड्या व इतर जनावरे चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ताब्यातील आरोपींपैकी एक जण सोनाळा, तर दुसरा वाहनचालक वडोदा (ता. मुक्ताईनगर) येथील आहे. सोनाळा भागातून बैल आणि गोर्‍हा चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. ही जनावरे ज्या वाहनातून नेले, त्या वाहनामध्ये बसलेल्या व्यक्तीची ओळख व गाडीचा नंबर ज्वालासिंग कनाशा फिर्यादीचे वडील यांनी सांगितले. त्यावरून तामगाव पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन परदेशी यांनी संशयित म्हणून सोनाळा येथील शे. शाकीर शे. गफूर याला ३ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन पोलिस कोठडी घेतली. यातील सदर वाहनाचा क्रमांक बुलडाणा आरटीओकडून ट्रेस केल्यानंतर वडोदा (ता. मुक्ताईनगर) येथील अरुण तुकाराम झुनारे, जो एमएच२८-१४0६ या वाहनाचा चालक, याला ताब्यात घेतले.