शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 11:46 IST

Khamgoan News नगरपालिकेची वेगवेगळी पथके सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगावात सुपरस्प्रेडरची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकेची वेगवेगळी पथके सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. यात दूधविक्रेते, भाजीविक्रेते, पानटपरीचालक, गॅस वितरक यासह वेगवेगळ्या आस्थापनांत काम करणाऱ्या कामगारांचा समावेश असून, आतापर्यंत खामगावातील २६६ जणांची तपासणी करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन तातडीचे प्रयत्न करीत आहे. विभागीय आयुक्तांनी गुरुवारीच याबाबत यंत्रणेला निर्देश दिले होते. दरम्यान सुपरस्प्रेडरच्या याद्या पालिकेच्या पथकाने तयार केल्या असन प्रत्येकालाच कोरोना चाचणी बंधनकारक करता येईल का, यावर प्रशासनाचा विचार सुरू आहे.

कोरोना तपासणी न करणाऱ्यांना दंड करण्याचा विचार!  नागरिकांमध्ये केवळ कोरोनाच नाही, तर त्याच्या तपासणीबद्दलही प्रचंड भय आहे. तपासणी केली तर आपण कोरोना पॉझिटिव्ह तर येणार नाही ना, या भयगंडाने अनेक जण तपासणीसाठी पुढेच येत नसल्याचा अनुभव आहे.   त्यामुळे सुपरस्प्रेडर स्वत:हून तपासणीसाठी पुढे येतील की नाही, याबाबत शंका आहे. जे सुपरस्प्रेडर स्वत:ची तपासणी करून घेणार नाहीत, त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

कृउबास परिसरातील स्प्रेडरचा प्रतिसाद नाही!   कोरोना तपासणीला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कोरोना स्प्रेडरर्संनी अजिबात प्रतिसाद दिला नाही.   परिणामी, सोमवारी या परिसरात एकाही कोरोना स्प्रेडरची तपासणी केली गेली नाही. यादिवशी आयोजित शिबीर अयशस्वी ठरल्याचा सूत्रांचा दावा  आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या