शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१0८ क्रमांकाचा रुग्णांना आधार

By admin | Updated: October 21, 2014 23:00 IST

खामगाव तालुक्यातील ५७५ रुग्णांना मिळाला अत्याधुनिक सुविधेचा लाभ.

खामगाव (बुलडाणा): शासनाच्या भारत विकास आरोग्य कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या १0८ या रुग्णवाहिका सेवेने गेल्या सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील ५७५ अत्यवस्थ रुग्णांना सेवा दिली आहे. वेळीच रुग्णांची सोय होत असल्याने ही योजना जीवनदायी ठरत आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा तत्काळ व घटनास्थळीच उपलब्ध व्हावी. याकरिता शासनाने १0८ कं्रमाकांच्या रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. राज्यात अशा प्रकारच्या ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. ३0 किमी अंतरावरील क्षेत्रात एक रुग्णवाहिका दिली आहे. खामगाव तालुक्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र, लाखनवाडा ग्रामीण रुग्णालय व खामगावातील सामान्य रुग्णालय येथे या रुग्णवाहिका २४ तास रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत. रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, मनुष्यनिर्मित आपत्ती, अत्यवस्थ रुग्ण, सिरियस, गरोदर माता, गंभीर बालके, सर्पदंश, विषप्राशन तसेच जळीत रुग्ण यांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ही रुग्णवाहिका सेवा आहे. १0८ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास नजीक उपलब्ध असलेली या सेवेतील रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध केली जाते. खामगाव शहरासह तालुक्यात ३ रु ग्णवाहिका कार्यरत असून, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ५७५ रुग्णांना १0८ ची तत्काळ सेवा मिळाली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये अत्यवस्थ रुग्णावर उपचार करणारी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णवाहिकेसोबत २४ तास डॉक्टरही उपलब्ध आहेत.