शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या सभापतीपदी टाले

By admin | Updated: July 18, 2015 02:09 IST

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दिपके.

खामगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची आज निवड करण्यात आली असून, काँग्रेसच्या संतोष टाले यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. तर उपसभापतीपदी भारिपच्या नीलेश दिपके यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हय़ातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या खामगाव कृउबासच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत काँग्रेस, भारिप व राकाँप्रणीत आघाडीने १८ पैकी १५ जागा जिंकत बहुमत प्राप्त केलेले आहे. यात काँग्रेसने ११ तर भारिपने ४ जागा जिंकलेल्या आहेत. यामुळे सभापतीपद हे काँग्रेसकडे गेले असून, उपसभापतीपद हे भारिपला मिळाले आहे. दरम्यान, आज स्थानिक कृउबास सभागृहात तहसीलदार आकाश लिगाडे व सचिव भिसे यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. यावेळी काँग्रेस व भारिप पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, भारिप-बमसंचे नेते अशोक सोनोने, नगराध्यक्ष अशोक सानंदा, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्याम उमाळकर, पंजाबरावदादा देशमुख, न.प. उपाध्यक्ष वैभव डवरे, माजी जि.प. अध्यक्ष वर्षाताई वनारे, पं.स. सभापती कुसुमताई तायडे, अशोक मुळे, माजी नगराध्यक्ष सरस्वतीताई खासने आदींचा समावेश आहे.