शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा प्रकरणात आणखी एकाला अटक

By admin | Updated: December 31, 2014 00:28 IST

स्टेट बँक कॅश व्हॅन दरोडा प्रकरणातील आणखी एका आरोपीला निरखेडा येथून अटक.

सिंदखेडराजा (बुलडाणा) : साखरखेर्डा येथील भारतीय स्टेट बँक कॅश व्हॅन दरोडा प्रकरणातील आणखी एका आरोपीला २९ डिसेंबरच्या रात्री जालना जिल्हय़ातील निरखेडा येथून साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली असून ३0 डिसेंबर रोजी सकाळी त्याला साखरखेर्डा पोलीस स्टेशनला आणले आहे. साखरखेर्डा येथे २६ डिसेंबर रोजी दुपारी २.३0 वाजता भारतीय स्टेट बँक शाखा साखरखेर्डाच्या कॅश व्हॅनवर दरोडा टाकून ३0 लाख रुपयांची रोकड लंपास झाली होती. या दरोड्यात वाहनचालकासह कॅशियर, शिपाई आणि गार्ड यांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. घटना घडताच जिल्हय़ातील पोलिसांनी नाकेबंदी केल्याने आरोपींना पकडण्यात यश आले. भुमराळा आणि चांगेफळ शिवारात पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला. पोलिसांनी भुमराळा परिसरातील अख्खे जंगल पायाखाली घालून लहू पंडित जाधव, आकाश पांडुरंग थेटे, सुदर्शन थेटे या तिघांना रात्रीच पोलिसांनी जेरबंद केले. तर नाशिक येथे फरार झालेले तीन आरोपी नाशिक रोड पोलिसांनी अटक केले. यात मुख्य सूत्रधार असलेला जालना जिल्हय़ातील सावरगाव येथील निलंबित पोलीस शिपाई शिवाजी भागडे, ज्ञानदेव ऊर्फ बाल्या खरात, गोविंद जगन्नाथ डोंगरे यांना अटक केली होती. तर आज सकाळी ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांनी लहू जाधव याचा साळा जालना जिल्हय़ातील निरखेड येथील परमेश्‍वर विष्णू राठोड यास अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सूर्यकांत बांगर, ठाणेदार नीलेश ब्राह्मणे हे करीत आहेत.