शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

नालीची संरचना बदलल्याने नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 15:21 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्याची संरचना आणि आता नालीची संरचना बदलण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान रस्ता आणि नाली बांधकाम करताना ठिकठिकाणी संरचना बदलण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्याची संरचना आणि आता नालीची संरचना बदलण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरूवारी पालिकेत तक्रार दाखल केली. दरम्यान, बसस्थानक चौक ते टॉवर चौकापर्यंतच्या काँक्रीटीकरणावर पाणी मारण्यात येत नसल्याने या परिसरात धुळीचे प्रंचड साम्राज्य पसरले आहे.खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाला गत एक वर्षभरापूर्वी सुरूवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती रस्त्यावरील एका व्यावसायिकाला वाचविण्यासाठी रस्त्याची संरचनाच बदलण्यात आली. त्यानंतर आता रस्त्याच्या दुसºया बाजूने नाली बांधकाम करताना नालीचीही संरचना बदलण्यात आली.याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर स्थानिक नगर पालिका प्रशासनाकडेही नागरिकांनी तक्रार नोंदविली आहे.रस्ता आणि नाली बांधकाम करताना करण्यात येत असलेला दूजाभाव तात्काळ बंद न केल्यास या रस्त्यावरील व्यावसायिकांनी तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत ही परिस्थिती न सुधारल्यास नालीची संरचना बदललेल्या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगाव