शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

मृत व्यक्तींच्या वारसास २४ तासाच्या आत अनुदानाचे वाटप

By admin | Updated: October 4, 2016 01:57 IST

पुरग्रस्तांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली.

बुलडाणा, दि. ३- पळसखेड नागो शिवारात असलेल्या पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात १ ऑक्टोबर रोजी सुरेश खरे व जमीलखान दुल्हेखान हे दोन-दोन युवक वाहून गेले होते. या बेपत्ता युवकांचा महसूल प्रशासनाने शोध घेतला असता, या युवकांचे मृतदेह २ ऑक्टोबर रोजी सकाळी आढळून आले. या मृत व्यक्तींच्या वारसांना २४ तासांच्या आत प्रत्येकी चार लाख रुपये अनुदान धनादेशाचे वाटप आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपादग्रस्तांच्या घरी जावून केले.तालुक्यातील पळसखेड नागो शिवारातील पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात १ ऑक्टोबर रोजी सुरेश खरे व जमीलखान दुल्हेखान हे युवक वाहून गेले होते. या दोन्ही युवकांचे मृतदेह २ ऑक्टोबर रोजी सकाळी आढळून आले. यावेळी पंचनामा करून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयातील त्यांच्यावर अवलंबून असलेले सदस्य, पत्नी, मुले यांचा आधार हरवला होता. याबाबत नैसर्गिक आपत्तीमध्ये असलेल्या १३ मे २0१५ च्या शासननिर्णयानुसार तहसीलदार दीपक बाजड यांनी सदर नैसर्गिक आपादग्रस्तांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये सहायक अनुदान २४ तासांच्या आत मंजूर केले., तसेच आपादग्रस्तांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी जावून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याहस्ते ३ ऑक्टोबर रोजी देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी गिरी, मिसाळ, तलाठी देशमुख, हिंगे, कोळसे, सावळे आदी उपस्थित होते.