शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिरासाठी बालाजी अर्बनकडून ९७ हजारांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

चिखली : अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी शहरातील अग्रगण्य पतसंस्था बालाजी अर्बन परिवाराने सक्रिय सहभाग नोंदवत ९७ हजार ६०० ...

चिखली : अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी शहरातील अग्रगण्य पतसंस्था बालाजी अर्बन परिवाराने सक्रिय सहभाग नोंदवत ९७ हजार ६०० रुपयांचे दान दिले आहे.

बालाजी अर्बनच्या मुख्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश व्यवहारे यांनी या निधीचा धनादेश आमदार श्वेता महाले यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी नगर संघचालक शरद भाला यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच संस्थेचे संचालक सुदर्शन भालेराव, नारायण भवर, सरव्यवस्थापक अनिल गाडे आदी उपस्थित होते. यावेळी आ.महाले यांनी संस्थेचे कार्य व राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश व्यवहारे यांनी राममंदिर निधी संकलनात प्रत्येक हिंदूने समर्पण द्यावे, असे आवाहन केले. या निधीत अ‍ॅड. मंगेश व्यवहारे यांनी व्यक्तिश: २१ हजार, उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा यांनी ७ हजार ५००, धनराज सिमेंट प्राॅक्डट्स प्रोप्रा शार्दुल व्यवहारे व शिरीष सावजी यांनी १० हजार, संस्थेचे माजी संचालक प्राचार्य मधुकर खरात व संचालक प्रताप खरात यांनी ६ हजार, नारायण भवर यांनी २१०० तर कर्मचाऱ्यांनी ५१ हजार असे एकूण ९७ हजार ६०० रुपयांची देणगी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

कॅप्शन : आ.महाले यांना धनादेश देताना अ‍ॅड.व्यवहार, भाला आदी.