शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

सैलानी यात्रेसाठी २८ डॉक्टरांची नियुक्ती

By admin | Updated: February 27, 2015 01:19 IST

६५ कर्मचा-यांच्या नियुक्त्या; सैलानी यात्रेसाठी दररोज फक्त दोन डॉक्टर.

पिंपळगाव सैलानी (बुलडाणा) : सैलानी बाबाच्या यात्रेसाठी बुलडाणा आरोग्य विभागाच्या वतीने २८ वैद्यकीय अधिकारी व ६५ कर्मचार्‍यांच्या बुलडाणा आरोग्य अधिकारी डॉ.कसबे यांच्या आदेशाने २६ फेब्रुवारी रोजी नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सैलानी यात्रेसाठी लाखोच्या संख्येने भाविक येतात त्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने १४ एमबीबीएस, १४ बीएएमएस, ३५ आरोग्य सेवक, १७ आरोग्य सहाय्यक, ८ आरोग्य सेविका, ५ शिपाई याप्रकारे कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यामध्ये दररोज १७ कर्मचारी यात्रेतील आठ नाक्यावरुन पाणी शुद्धीकरण करणार आहे. तसेच विहिरींच्या पाण्याची तपासणी करणार आहे. *यात्रेत ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा सैलानी यात्रेत रुग्णांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने २ ऑक्सीजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४ रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अँम्ब्युलन्सद्वारे बुलडाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था आहे.