शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजारांचा गांजा पकडला

By admin | Updated: May 7, 2015 01:17 IST

चिखली येथील घटना; आरोपीस मुद्देमालासह अटक.

चिखली (जि. बुलडाणा) : स्थानिक पंचमुखी महादेव मंदिराजवळ चिखली पोलिसांनी गोपनीय माहितीवरून पाच किलो गांजासह आरोपीस अटक केली. त्या पूर्वी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. गांजाची खेप घेऊन मोटारसायकलने येत असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी एकूण ५५ हजार १00 रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चिखलीचे ठाणेदार व्ही. एच. राजपूत यांना ६ मे रोजी खामगाव मार्गाने चिखलीकडे एक इसम मोटारसायकलवर गांजा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे येथील पंचमुखी महादेव मंदिराजवळ पोलिसांनी पंच साक्षीदार म्हणून नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत नाकाबंदी केली. दरम्यान, दुपारी ३ च्या सुमारास स्थानिक शाहूनगरातील एकनाथ लक्ष्मण चव्हाण (२१) हा हीरो डिलक्स मोटारसायकलने (एम.एच. २0, एएक्स २३३७) चिखलीकडे येत होता. त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे पाच किलो गांजा आढळून आला. यावरून पोलिसांनी त्यास अटक केली. २५ हजार १00 रुपयांचा पाच किलो गांजा व ३0 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ५५ हजार १00 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोकुळ भोई यांच्या तक्रारीवरून आरोपी एकनाथ चव्हाणविरुद्ध भादंविच्या कलम २0, २२ एनडीपीसी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.