दिवा लावू अंधारात : नियतीने मांडलेला दु:खाचा खेळ किती भयंकर असू शकतो याची कल्पनाही आपण करू शकत नाही. इतक्या महाभयंकर घटना ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात घडतात. रात्रंदिवस पाचरटात राबणारा, काबाड कष्ट आणि कुपोषणाने काष्ठ झालेला तो जीव सर्व काही नियतीचे आघ
...
प्रासंगिक : लातुर जिल्ह्यातील महापूर येथे १०८ शिवलिंगे असलेल्या ‘अष्टोत्तरशर शिवलिंग’ या शिवलिंगाची माहिती मंगळवारी (दि.१३) झालेल्या महाशिवरात्री निमित्त प्रसिद्ध करण्यात येत आहे.
...
हिंदीतले ४० टक्के सिनेमे आजही दक्षिणी किंवा अन्य भाषक सिनेमांवर बेतलेले असतात. आपल्याला कुठे मूळ सिनेमांची नावं माहिती असतात? मग त्या सिनेमांमध्ये कोण कलावंत होते, त्यांनी किती जबरदस्त काम केलं, याच्याशीही आपला संबंध येण्याचं काही कारण नसतं.
...
मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलमध्ये फुललेल्या, बहरलेल्या प्रेमकहाण्या आपण बाॅलिवूड पडद्यावर आणि प्रत्यक्षातही पाहिल्यात. पण, ही कथा थोडी वेगळी आहे.
...
लव्ह-हेट रिलेशनशिप्स मजेशीर असतात, अगदी टॉम आणि जेरीसारखी! एका क्षणात काही व्यक्ती किंवा गोष्टींबद्दल प्रचंड प्रेम दाटून येतं तर दुसऱ्या क्षणाला भयानक राग. असं का होत असेल?
...
१७ वर्षांचा तरुण. महाविद्यालयात नुकतात जायला लागला आहे. मात्र, वयाच्या अशा टप्प्यावर असल्याने प्रत्येक स्त्रीकडे पाहून वाईट विचार मनात येत होते. हे विचार लैंगिक प्रकारचे होते. हे विचार थांबविण्यासाठी या तरुणाने प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही.
...