ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ललित : प्रचंड दमछाक नि चढणीचा रस्ता. चालत राहावं एकट्यानं तर कधी सोबतीनं. वळून पाहावं तर कधी दोन पावलांचे ठसे तर कधी पावलं दुप्पट झालेली... मोगरकळ्यांच्या टपोर वाढीला खुणावत ऐटीत चालणारी.
...
लघुकथा : ‘तिनं नकार कुठं दिला. कसल्या पोरा बरुबर तिला लगीन करायचं ते बी सांगितलं लेकीनं; पण तुम्ही ध्यानातच घेत न्हाई.’ ‘म्हणजे त्या तिजेगावच्या रावसाब पाटलाच्या रेतीचा धंदा करणाऱ्या पोरा बरुबर...?’
...
सीमाभागातील मराठी माणसांच्या एकजुटीच्या घोषणा दिल्या देत असतानाच सध्या तरी चार महत्वाच्या मतदारसंघांमध्ये समितीच्या नावावर दोन-दोन उमेदवार आहेत. त्यामुळे जर शुक्रवारपर्यंत उमेदवारी मागे घेऊन एक समिती, एक उमेदवार असे घडवलं नाही तर मराठी माणसांचे भवितव
...
२१ नोव्हेंबर २००८ रोजी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारत, कंट्रोल टॉवर आणि फायर स्टेशनचे उद््घाटन झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानत
...
विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान काही क्षणांतच जमिनीवर कोसळले. घटनास्थळावरून कमलनयन बजाज रुग्णालयाला ही माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केल्या.
...
आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी २६ एप्रिल १९९३ रोजी येथे घडलेल्या या भीषण दुर्घटनेचे, त्यात ५५ जणांचा कोळसा झाल्यावर ऐकलेल्या आप्तेष्टांच्या किंकाळ्यांचे आणि ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेल्या दृश्याचे पुसट स्मरण जरी झाले तरी अजूनसुद्धा अंगाचा थरकाप उडतो
...
कोकणात कोणताही विकास प्रकल्प येणार म्हटलं की विरोध होतोच होतो, असं का? कोकणाला विकासच नकोय का? त्यामुळेच कोकण मागासलेला राहिलाय का? एक नाही अनेक प्रश्न. मात्र खरंच आहे का तसं?
...
विक्रमवीर, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव यापेक्षा सचिन खूप काही होता, आहे आणि राहील... खेळाडू म्हणून सचिन जितका ग्रेट आहे, तितकाच तो माणूस म्हणूनही ग्रेट आहे...
...