दिवा लावू अंधारात : अंबाजोगाई तालुक्यातील एका बऱ्यापैकी मोठ्या असणाऱ्या आणि नावाजलेल्या गावातील ही गोष्ट. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया आणि दिवंगत प्राचार्या शैलाताई लोहिया यांच्या ‘मानवलोक’ संस्थेचं या भागात प्रचंड मोठं काम. विविध क्षेत्रां
...
स्थापत्यशिल्पे : आजपर्यंत वर्णन केलेले मराठवाड्यातील सर्व किल्ले अनेक शतकानुशतके अखंड पहारा देत उभे आहेत. या किल्ल्यांवर फिरताना, निर्मात्यांची अक्षरश: तोंडात बोट घालायला लावणारी स्थापत्यकुशलता पाहावी की त्यांचे भौगोलिक स्थान निवडणाऱ्या त्या कोण एका
...
लघुकथा : हे सगळ्या गोष्टी बाजूला उभ्या असलेल्या गोविंदराव वाघमारेला पटल्या. तो पटकन म्हणाला, ‘देवबा सूर्यवंशी म्हणते ते खरं हाये. लोकाच्या जिवाला धोका हाये.’ मधीच रमेश गाढे म्हणाला ‘मग काय करावं सांगा की?’ देवबा पटकन म्हणाला, ‘मी तर विषमुक्त भाजीपाला
...
ललित : काहीजण मात्र कायम अवघडून जगतात नवं स्वीकारताना अन् जुनं विसरतानाही! ऋतू बदलण्याासाठीच असतात हे ठावूक असूनही त्यांच्या मनाचा ऋतू मात्र बदलत नाही. भर पावसातही कोरडीठाक तर वसंतातही रुक्ष रखरखीत असते ही प्रजाती.
...
बुकशेल्फ : एखाद्या सृजनशील लेखकाला लेखनाचं बळ देणं सध्या जवळपास संपुष्टात येत चाललं आहे. माझ्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनाला जाती-पातींच्या, गटा-तटांच्या सीमा नव्हत्या. असल्याच तर त्या अदृश्य स्वरुपातल्या होत्या. आजच्या पिढीतल्या साहित्यिकांचं साहित्
...
उष्मा, घाम यामुळे गुरुवारपर्यंत सारेच हैराण झाले होते. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या नावानं नाकं मुरडत होते अन बोटं मोडत होते. शुक्रवारी पहाटेपासून तुफान वृष्टी सुरू झाली. सुरुवातीला सारेच सुखावले.
...
देशाची राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ लोकांच्या सामूहिक मृत्यूचे रहस्य हळूहळू उलगडायला लागले आहे. हे हत्येचे प्रकरण आहे की आत्महत्येचे? असा प्रश्न सुरुवातीला निर्माण झाला होता. पण आता या मृत्यूमागील चित्र स्पष्ट होत चाललेय.
...
विश्लेषण : आगामी लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गावागावांत जाऊन सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचे आदेश दिले जातात. त्यावेळी सदस्यांच्या अडचणी ऐकायला मात्र नेत्यांकडे वेळ नाही, ही जि.प. मधील भाजप सदस्यांची खंत फार काही सांगून जाते.
...
आज आपण स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारत असलो तरी ही समानता केवळ आभासी आहे. या समानतेबाबत पुरुष काय विचार करतात...? बहुतांश पुरुषांच्या लेखी तर स्त्री-पुरुष समानता या शब्दाला काहीच महत्त्व नाही.
...
जिल्हा वार्तापत्र : राजेंद्र शर्मा
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे यांनी विजय मिळवित अनेकांचे राजकीय गणित चुकविले. नाशिक शिक्षक मतदारसंघात टीडीएफचा बोलबाला राहिला आहे. पण आता या निवडणुकीचे महत्व दिवसागणिक
...