बुकशेल्फ : विचारवंत, समीक्षक अशा विविध प्रांतांत योगदान देणारे नरहर कुरुंदकर यांची रविवारी जयंती. या निमित्ताने डॉ. न. गो. राजूरकर यांच्या ‘विचारयात्रा’ या नव्या ग्रंथातून कुरुंदकरांच्या विचारविश्वाचा वेध घेण्यात आला आहे.
...
लघुकथा : तुकाराम शिकल्या-सवरल्यांचा सल्ला घेऊ लागला. त्याला पुढून येताना विजय दिसला. विजय नुकतीच कृषी विद्यापीठाची पदवी घेऊन गावी आला होता. विजय जवळ आल्या-आल्या तुकाराम म्हणाला, ‘बस झालं की शिक्षण, कई खाऊ घालता लाडू.’ हातातील कागदाची घडी करीत विजय म्
...
दिवा लावू अंधारात : शांतिवनचे काम करीत असताना दररोज समाजातील भीषण वास्तव समोर येत असते. अनेक संकटांनी उद्ध्वस्त झालेली आणि अनेक प्रश्नांशी लढा देत व्याकूळ झालेली माणसे पहिली की काम करण्यासाठी ठरवून घेतलेल्या क्षेत्राच्या भिंती आणि सीमा आपोआप गळून पड
...
बळ बोलीचे : शेतीचा धंदा घड्याळाच्या काट्यावर चालत नसतो. अवघ्या आयुष्याचे समर्पण तिथे द्यावे लागते. माणसे अहोरात्र तिथे राबत असतात. घाम गोठत नाही आणि कष्ट हटत नाहीत. नोकरी करणे आणि शेती करणे याचा तुलनात्मक अभ्यास होऊ शकत नाही. कारण, शेतीक्षेत्रात रिटा
...
शुक्रवारी लोकसभेत सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या रणकंदनात अविश्वास प्रस्तावादिवशीच्या कामकाजावर बहिष्कार घालत शिवसेने
...
आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, एक निर्जीव वस्तू आहे, असं समजून त्याचा मसाज सुरू झाला. यथेच्छ नाचून झाल्यावर माझ्या दोन्ही हातापायांची भेट घालण्यासाठी त्याचा आटापिटा! वाटलं, आता संपलं असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा?
...
विश्लेषण : एका पॅनलमधून निवडून येऊनही कामकाज मात्र एकदिलाने चालत नाही, हेच यावरून दिसून येते. बैठकीचा कार्यवृत्तांत वाचल्यानंतर योग्य निर्णय घेईल, या डॉ. बडे यांच्या म्हणण्याचा अर्थ काय घ्यायचा? कदाचित ते न्यायालयाचा दरवाजा खटखटतील. त्यातून काय निष्प
...
स्थापत्यशिल्प : परभणीतील सेलू तालुका आणि परिसर हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. पूर्वमध्ययुगीन आणि मध्ययुगीन अवशेष गावागावांमध्ये विखुरले आहेत. त्यावरून, हिंदू धर्मातील विविध पंथ तसेच जैनधर्मीयांचे वास्तव्य या परिसरात मोठ्या प्रम
...
बुकशेल्फ : ‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ या विषयावर संशोधन करून, कंधारचे स्थानिक महत्त्व आणि तिथे बहरलेल्या एका वैभवशाली संस्कृतीवर पुन्हा नव्याने प्रकाश टाकला. संस्कृतीचे अनेक पदर असतात. ते समजून घेताना विशेषत: गतकाळातील संस्कृतीचा मा
...