गोड साखरेची कडू कहाणी : महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके साखर कारखाने होते. त्यावेळी साधारण ५० वर्षांपूर्वी मजुरांना तोडणीपोटी प्रतीटन सव्वादोन रूपये मिळायचे. प्रती कोयता जादा रोजगार मिळावा म्हणून कमी वयात मुले- मुलींच्या लग्नावर अनेकांनी भर दिला. त्य
...
गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड कामगार हे खरे तर धोकादायक उद्योगात काम करतात; पण तरीही देशातील हे एकमेव कामगार आहेत की, ज्यांना संघटित कामगाराचा दर्जा नाही. जेव्हा हे कामगार कामावर असतात तेव्हा पहाटे तीन वाजता सुरू होणाऱ्या या कामात साप चावून मृत्यू ह
...
गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्यांसंदर्भात १ सप्टेंबर रोजी बीड येथे ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदारांचा महामेळावा होत आहे. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
...
श्याम मनोहर खरं लिहितात, बरंही लिहितात; पण कधी-कधी त्यात तिरकसपणा इतका असतो की, मेंदूला झिणझिण्या येतात. ‘पॉप्युलर प्रकाशन’ने नुकतीच त्यांची ‘प्रेम आणि खूप-खूप नंतर’ नावाची एक कादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरी
...
खरं म्हणजे बाळ चव्हाण यांच्यावर एका लेखात सर्वच कलांचं रेखाटन करणं म्हणजे त्यांच्या कलासक्त, प्रयोगशील कारकिर्दीवर अन्याय होईल. छत्रपती राजाराम महाराजांच्या डायनिंग हॉलमध्ये माश्या येऊ नये म्हणून कल्पकतेने
...
मराठवाड्यातील उद्योग क्ष़ेत्रासाठी ‘आयसीटी’तील संशोधन वरदान ठरेल. विद्यापीठाच्या मुंबईतील कॅम्पसपेक्षाही जालना येथे उभारण्यात येत असलेले उपकेंद्र पुढे जाईल, असा विश्वास इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) विद्यापीठाचे कुलगुरू शास्त्रज्ञ डॉ. ज
...
-प्रा. रणधीर देसाई
जागतिकीकरणाच्या काळात सर्वहारा वंचितांचे संघर्ष लढे मंदावले आहेत. नवभांडवली अवस्थेत त्यांचे आवाजच नाहीसे करून टाकले जात आहेत. सामान्यांच्या अस्तित्वालाच या काळाने बेदखल केले आहे. अशा काळात काही एक ध्येयाने व अंतरिक ऊर्जेने धडपडणारी
...
विश्लेषण : एवढे होऊनही विद्यापीठ प्रशासन आपण ग्लोबल विचाराचे असल्याचे स्पष्ट करीत आम्ही केलेली कृती योग्य आहे, असे ठासून सांगेल. याचे विशेष कौतुक वाटते. जे आपले कामच नाही, त्यावर आपण पैसा, वेळ आणि शक्ती खर्च का करतो, याचाही विचार होत नाही.
...
२६ वर्षांचा सागर एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतोय. व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून त्याची धडपड सुरू आहे. पण अजूनही आत्मविश्वास वाटत नाहीये.
...