
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये संशयित आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांची कसून तपासणी NIAच्या पथकांनी केली आहे. ...

राष्ट्रीय :मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
केंद्रीय मंत्रिमंडळाने १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाला निंदनीय दहशतवादी हल्ला म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला. ...

पिंपरी -चिंचवड :डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. ...

राष्ट्रीय :दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
Delhi Blast: कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, यामध्ये ती फरीदाबादच्या सेक्टर २७ मधील पेट्रोल पंपावर पीयूसी प्रमाणपत्रासाठी थांबताना दिसत आहे. या व्यक्तींची ओळख पटली आहे. ...

राष्ट्रीय :Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
फरिदाबाद पोलिसांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित दुसरी कार शोधून काढली आहे. ही तीच लाल इकोस्पोर्ट कार आहे, जिचा नोंदणी क्रमांक 'DL10CK0458' आहे. ...

मुंबई :१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
निकाल बाजूने लावण्यासाठी २५ लाखांची मागणी, न्यायाधिशांसह लिपिकाविरुद्ध गुन्हा ...

क्राइम :राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
भोपाळमधील ग्लॅमरस मॉडेल खुशबू अहिरवार हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. ...

फिल्मी :देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
एस.एस. राजामौलींच्या 'ग्लोबट्रोटर'मधील प्रियंका चोप्राचा पहिला लूक पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. ...

क्रिकेट :IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
अर्जुन तेंडुलकर LSG संघात जाणार अन् शार्दुल ठाकूरची MI मध्ये एन्ट्री होणार? ...

पुणे :‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची चार राज्यांत पाच हजार किलोमीटर प्रवास करून कारवाई ...

राष्ट्रीय :६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; भयानक कट असा झाला अयशस्वी
Delhi Blast : लाल किल्ला स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. संशयित दहशतवादी डॉ. उमर नबी हा ६ डिसेंबर दिल्लीत मोठा बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत होता, असे समोर आले आहे. ...
