शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

गोसे प्रकल्पाच्या वितरिकेची कामे थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 9:51 PM

गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे वितरिकेचे काम गत काही वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. परिणामी सिंचनाचे स्वप्न अपुर्ण राहिले आहे. अथांग पाणी प्रकल्पात असताना शेती मात्र तहानलेली आहे.

ठळक मुद्देसिंचनात अडसर : पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौरास) : गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे वितरिकेचे काम गत काही वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. परिणामी सिंचनाचे स्वप्न अपुर्ण राहिले आहे. अथांग पाणी प्रकल्पात असताना शेती मात्र तहानलेली आहे.गोसे प्रकल्पाच्या निर्मितीपासून डाव्या कालव्याच्या कामाला सुरुवात झाली. या कालव्याची लांबी २२ किमी आहे. पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु अनेक कामे आजही अर्धवट आहेत. गोसेपासून लाखांदूर पर्यंत वितरिकेची कामे सुरु आहेत. कुठे रस्त्यावरील पुलाचे काम अपुरे आहे तर कुठे शेतात पाणी वाहणाऱ्या वितरिकेला गेट लावले नाही. काम सर्वत्र सुरु असल्याचा भास होत असला तरी एकही काम अद्याप पूर्ण झाले नाही. शेतातील धरणाच्या बाजूला रस्त्यासाठी मुरुमही अर्धवट टाकला जात आहे. शेंद्री शिवारात भावड, रनाळा, खैरी, ब्रम्ही, निघवी या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी वितरीकेचे काम सुरुआहे. डाव्या कालव्यावर गेटसाठी कालवा फोडण्यात आला. मात्र गेटचे काम प्रगतीपथावर दिसत नाही. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होईल त्यानंतर काम करणे अशक्य होणार आहे. याचा फटका शेतकºयांना बसेल.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प