शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

वारेमाप वीज बिलाने जनता त्रस्त

By admin | Updated: February 25, 2015 01:14 IST

ग्राहक सुरक्षा कायद्याला तिलांजली देत स्वत:ची मनमानी चालवत महावितरणने ग्राहकांना वापरलेल्या विजेची मोजणी न घेता अव्वाच्यासव्वा वीज बिल ग्राहकाला देतात.

पालांदूर : ग्राहक सुरक्षा कायद्याला तिलांजली देत स्वत:ची मनमानी चालवत महावितरणने ग्राहकांना वापरलेल्या विजेची मोजणी न घेता अव्वाच्यासव्वा वीज बिल ग्राहकाला देतात. ते चुकिचे बिल न भरल्यास वारंवार ग्राहकाला वीज जोडणी कापण्याची तंबी देतात. यातून एखादवेळी ग्राहक कायदा मोडीत अनुचित घटना घडू शकतात. महावितरण आरएनए करिता उपाय शोधेल काय, असा प्रश्न वीज ग्राहकाला पडला आहे.वरिष्ठांचा पाठबळ लाभत असल्याने कर्तव्यावर एकनिष्ठता दिसत नाही. शासन प्रशासन ही डोळेझाकपणा करीत असल्याने महावितरण जनतेकडून न वापरलेल्या विजेचे पैसे जबरदस्तीने वसुल करते. ग्रामीण भागात डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात घरगुती वीज वापर अत्यल्प असते. दोन बल्प असलेल्या घरी ८००० ते १०,००० हजार रुपयापर्यंत विजबिल देण्यात आले. बाळकृष्ण गोन्नाडे यांना २८ हजार ९०० रुपयांचे बिल दिले. भरण्याकरिता तगादा लावला जात आहे. वीज बिल भरा नाहीतर वीज बंद करण्यात येईल असे सांगितले जात आहे. ग्राहकाने एवढ्या रकमेची वीज जाळलीच नाही तर त्याने भरायचा कसा कम् पुटर युगात पूर्वी वापरलेल्या युनिटची माहिती असते. त्याचा अभ्यास करून वास्तविकतेचा विचार करीत सुधारीत बिल देण्याची मागणी बाळकृष्ण गोन्नाडे यांनी वीज अभियंता आर.जी. बेले साकोली यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)