शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात खळबळ; अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 6, 2025 14:32 IST

Bhandara : एका घटनेत १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदर, दुसऱ्या घटनेत ७ वर्षीय बालिकेवर शेतात अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ (भंडारा) : पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील दोन गावात गुरुवारी एकाच दिवशी दोन अलपवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले. असून दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज शिडाम, अड्याळ पोलिस स्टेशन ठाणेदार धनंजय पाटील यांनी दिली आहे.           

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील दोन वेगवेगळया गावामध्ये दोन अलपवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या एकाच दिवशी समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दोन्ही घटनेत कलम ६४ (२) (आय), ६५ (२), १३७(२) भारतीय न्याय संहिता, सहकलम ४,६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत, मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी तीन ते चार वेळा कुकृत्य करण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे ती गरोदर राहिल्याने तिच्या तक्रारीवरून अभय विलास धुर्वे (२१) याच्याविरुद्ध गुन्ह दाखल करून अटक करण्यात आली.

बालिकेला घराच्या पोर्चमधून नेलेदुसऱ्या घटनेत ७ वर्षीय मुलीवर बळजबरीने लगतच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. ५ जूनला सायंकाळी ही बालिका आपल्या घरी पोर्चमध्ये खेळत असताना ७:२० वाजताच्या दरम्यान, आरोपीने तिचे तोंड दाबून लगतच्या वाडीत नेले. तिथे अत्याचार केला. काही वेळाने बालिका रडत घरी आल्यावर आईला प्रकार कळला. आईच्या तक्रारीवरून गणेश ज्ञानेश्वर गोटेफोडे (३०) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

टॅग्स :bhandara-acभंडाराPOCSO Actपॉक्सो कायदा