शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचे डिझेल संपले अन् दहा किमी लागला जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

भंडारा शहराजवळील कारधा लहान पुलावरील वाहतूक बॅक वॉटरमुळे वाढ झाल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे मोठ्या पुलावरून सर्व वाहतूक गत दोन आठवड्यांपासून सुरू आहे. यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची कायम भीती असते. शुक्रवारी साकोलीकडून एक ट्रक रात्री नागपूरकडे जात होता. मात्र वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ राष्ट्रीय महार्गावर या ट्रकमधील डिझेल संपले. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या अगदी मधोमध उभा झाला. आजूबाजूने जायला जागा नसल्याने वाहतूक ठप्प झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचे अचानक डिझेल संपले आणि तब्ब्ल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाजवळ गुरुवारी रात्री ९ वाजता घडलेल्या या प्रकाराने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर वाहतूक शाखेने धावपळ करत ट्रकला डिझेल पुरविले आणि महत्तप्रयासाने सुरू झाली. भंडारा शहराजवळील कारधा लहान पुलावरील वाहतूक बॅक वॉटरमुळे वाढ झाल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे मोठ्या पुलावरून सर्व वाहतूक गत दोन आठवड्यांपासून सुरू आहे. यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची कायम भीती असते. शुक्रवारी साकोलीकडून एक ट्रक रात्री नागपूरकडे जात होता. मात्र वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ राष्ट्रीय महार्गावर या ट्रकमधील डिझेल संपले. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या अगदी मधोमध उभा झाला. आजूबाजूने जायला जागा नसल्याने वाहतूक ठप्प झाली. काही वेळातच दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक शाखेला माहिती मिळताच तात्काळ त्यांनी धाव घेतली. ट्रकला डिझेल पुरवून ट्रक सुरू केला. परंतु तोपर्यंत पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. 

प्रवाशांना मनस्ताप- अनेक कंटेनर, ट्रक, कार, ट्रॅक्टर यांसह मोठ्या प्रमाणात दुचाकी होत्या. ही वाहतूक सुरळीत करायला तब्बल दोन तास लागले. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वैनगंगा पुलावर असे प्रकार नेहमीच घडत असून, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. त्याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी भंडारा शहरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस