शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण यांच्याविरोधातील गुन्हे मागे घ्या

By admin | Updated: February 6, 2016 00:41 IST

आदर्श गैरव्यवहार प्रकरणी खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुडबुध्दीने दाखल केलेले गुन्हे व चौकशी मागे घेण्यात यावे, ..

मुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हा काँगे्रस पदाधिकाऱ्यांची मागणीभंडारा : आदर्श गैरव्यवहार प्रकरणी खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुडबुध्दीने दाखल केलेले गुन्हे व चौकशी मागे घेण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वातील जिल्हा काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.राज्यात काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहून खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात सुनियोजित षडयंत्र करुन भारतीय जनता पक्ष सुडबुध्दीचा प्रकार करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. आदर्श गैरव्यवहार प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने समिती नेमून चौकशी केली आहे. या प्रकरणाला 'क्लिन चिट' दिलेली आहे. सीबीआयने खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात सबळ पुराव्याअभावी डिसेंबर २०१३ मध्ये राज्यपालांना सबळ पुरावे नसल्याने खटला चालविण्याची परवानगी नाकारली होती. तसे निर्देश राज्य शासनाच्या लक्षात आणून दिले होते. त्यानंतरही सीबीआयवर दबाव आणून पुन्हा हा प्रकार उकरुन काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हे दाखलसंबंधी आदेश देण्यात आले. शासनाच्या या कार्यवाहीचा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. अशोक चव्हाण यांच्याविरोधातील चौकशी मागे घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, प्यारेलाल वाघमारे, नंदू समरीत, मंदा गणविर, निलकंठ टेकाम, प्रेम वनवे, ज्ञानेश्वर राहांगडाले, मनोज मते, सुबोध इनवाने, वंदना पंधरे, दिपक जेठे, शिवा मते, के.के.पंचबुध्दे, श्रीराम चवरे, जितेद्र भदाडे, राजेश खेडीकर, आकाश कोरे, लाखनी नगरपंचायतीचे काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)