शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

१२ डिसेंबर पर्यंत होणार शाळांची पटपडताळणी

By admin | Updated: November 27, 2014 23:29 IST

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१४ या

पवनी : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयाने निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे १२ डिसेंबर पूर्वी सर्व शाळांची पटपडताळणी करण्यात येणार आहे.दि.१३ डिसेंबर २०१३ व शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबरचे पटसंख्येवर आधारित संचमान्यता करण्याचे आदेशित केले असून त्यानुसार यु डिस्क डाटा घेणेचे संदर्भीत केलेले आहे.संच मान्यतेच्या आधारे व विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षक पदे व तुकड्या निश्चित केल्या जातात. यु डिस्क वरील पटसंख्या अचूक ठेवण्याच्या दृष्टीकोनातून ३० सप्टेंबरच्या पटसंख्येची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे सन २०१४-१५ या वर्षाकरीता दि.२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत पटपडताळणी करण्यात येणार आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व निरंतर शिक्षण यांनी संयुक्तरित्या इयत्ता १ ली ते १२ वी पटपडताळणी करावी. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची पटपडताळणी करावयाची असल्याने केंद्रप्रमुख व त्यावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शाळांचे वाटप करण्यात येणार आहे. एकच विद्यार्थी दोन्हीकडे आल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी एका गावातील सर्व शाळा एकाच अधिकाऱ्याकडे पटपडताळणीसाठी देण्यात याव्या, असे निर्देश शिक्षण संचालक माध्यमिक सर्जेराव जाधव व शिक्षण संचालक प्राथमिक महावीर माने यांनी पत्रकाद्वारे शिक्षणाधिकारी यांना कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)