शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.वर दगडफेक चालकाला मारहाण

By admin | Updated: November 18, 2014 22:49 IST

लाखांदूर पवनी मार्गावरील एस.टी. बस विरली थांब्यावर ‘हॉल्टींग’ असल्याने थांबली. रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास दोन जणांनी एसटीच्या चालकाला मारहाण करून एस.टी. च्या काचा फोडल्याचा प्रकार घडला

विरली येथील प्रकार : पोलिसात गुन्हा दाखललाखांदूर : लाखांदूर पवनी मार्गावरील एस.टी. बस विरली थांब्यावर ‘हॉल्टींग’ असल्याने थांबली. रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास दोन जणांनी एसटीच्या चालकाला मारहाण करून एस.टी. च्या काचा फोडल्याचा प्रकार घडला असून पोलिसात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.विरली बु. येथील बसस्थानकावर पवनी लाखांदूर बस दि. १७ चे रात्री हॉल्टींग असल्याने थांबली होती. चालक वाहक दोघेहीजेवण करून विश्राम करीत असताना आरोपी नरेंद्र दयाराम चुटे रा.विरली बु. व इतर एक असे दोघे मिळून जबरदस्तीने एस.टी. चा दार उघडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ही बाब चालक सतीश पारडे यांच्या लक्षात येताच अटकाव केला असता आरोपीने चालकाला मारहाण केली व एस.टी.वर दगडफेक करून काचा फोडल्या. याच दिवशी विरली बु. येथे मंडई असल्याने लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अखेर पोलिसात माहिती देऊन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३३२, ४२७ भादंवि गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल कलेल्या इसमांना अटक झालेली नव्हती. पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष कुंभारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत कुळकर्णी, सहायक पोलीस उपनिरीक्षक वेळीवार तपास करीत आहेत. या घटनेची गाव परिसरात चर्चा होती. (तालुका प्रतिनिधी)