शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

गावांत नागरिक नागरी सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांकडे केली.

ठळक मुद्देआदिवासी संघटनेची मागणी : विधानसभा अध्यक्षांना भेटले शिष्टमंडळ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खाजगी व शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता व सुविधांचा अभाव, बावनथडी प्रकल्पग्रस्त गावांत नागरिक नागरी सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांकडे केली.स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळा, आंबागड येथील एसएससी परीक्षेत ३४ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. त्यांना परीक्षेला बसू देण्यात यावे, सदर शाळा शासनाने बंद केली होती. पुन्हा ती २६ जून २०१९-२० मध्ये दुसºया संस्थेला सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. या शाळेत एकूण ४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील सर्व ४२ विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा येथे वर्ग करण्यात यावे. शासकीय आश्रमशाळा, खापा येथे विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी मंजूर केला, परंतु अद्याप कामे पूर्ण झाली नाही. पुनर्वसन गाव सुसुरडोह, कमकासूर नागरिक सुविधापासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील शेतकरी राजीव सागर बावनथडी प्रकल्पापासून बारा गावे वंचित आहेत. पिण्याच्या पाण्यापासून २३ गावे वंचित आहेत. आदिवासी गावात शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आंबागड येथील शाळेची चौकशी करावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळात अशोक उईके, अनिल टेकाम, रामकिशन मसराम, दुर्गा परतेती, माणिक मेश्राम यांचा समावेश होता.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले