शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या हक्कासाठी महामोर्चात एकता दाखवा

By admin | Updated: October 11, 2016 00:31 IST

देशातील ५२ टक्के ओबीसींना संविधानाने कलम ३४० अंतर्गत दिलेल्या अधिकारासाठी ओबीसी बांधवांनी संघटित होऊन...

बबन तायवाडे : ओबीसी महासंघ व संघर्ष कृती समितीची बैठकभंडारा : देशातील ५२ टक्के ओबीसींना संविधानाने कलम ३४० अंतर्गत दिलेल्या अधिकारासाठी ओबीसी बांधवांनी संघटित होऊन ८ डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनावरील ओबीसी महामोर्चात सहभागी होऊन शक्ती व एकता दाखवावी, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सयुंक्त बैठकीत ते बोलत होते. बैठकीला माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, माजी आमदार सेवक वाघाये, अ‍ॅड.आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, संघटक जीवन लंजे, शरद वानखेडे, विजय तपाडकर, गुणेश्वर आरीकर, ओबीसी संघर्ष कृती समिती संयोजक खेमेंद्र कटरे, भैय्याजी लांबट, प्रा. शेषराव येलेकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तायवाडे म्हणाले, ६० टक्के ओबीसी समाजाला मराठा समाजापासून बोध घेण्याचे आवाहन केले. १५ टक्के एससी, ७.५ टक्के एस.टी. आणि ४ टक्के अल्पसंख्यकांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. परंतु ६० टक्के ओबीसी समाजाला घटनेने दिलेल्या ३४० व्या कलमानुसार अधिकार दिले असूनही स्वतंत्र मंत्रालयही नाही. ओबीसी समाजातील नेत्यांनी ३४० कलमाचा अभ्यास केला असता तर आज ही वेळ आली नसती असे मत व्यक्त केले.यावेळी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी ओबीसींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. डॉ.बाबासाहेबांनी ओबीसींसाठी आवाज उठविला होता. महामोर्चात धानाला हमी भाव मिळाला पाहिजे. ही मागणी रेटून धरण्याचे आवाहन केले. माजी आमदार सेवक वाघाये म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष समितीचा लाखनीत मेळावा घेण्याची घोषणा केली. जीवन लंजे म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात ओबीसी चळवळीला बळकट करण्यासाठी आणि सर्व राजकीय नेते, पदाधिकारी यांना एकत्रित करण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला सारून गावपातळीवरील सरपंचासह सर्वच आजी माजी लोकप्रतिनिधींना सोबत घेण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ.खान यांनी आम्ही मुस्लीम असलो तरी ओबीसी आहोत आणि मूळ भारतीय आहोत. यावेळी भय्याजी लांबट, प्रा.रमेश पिसे, प्रा.शेषराव येलेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक खेमेंद्र कटरे यांनी केले. संचालन गोपाल सेलोकर यांनी केले. आभार संजय आदमने यांनी मानले. बैठकीला मंगेश वंजारी, मनोज चव्हाण, महेंद्र निबांर्ते, अमित गायधने, विजय पारधी, काशिनाथ ढोमणे उमेश ठाकरे, गौरव आकरे, शिवा मुनघाटे, नितीन साकुरे, अमित गायधने, डॉ.श्रीकांत भुसारी, प्रकाश रहागंडाले, उमेश मोहतुरे, संजय निखाडे, बाबा पाटेकर, दामोदर क्षीरसागर, डॉ.अजय तुमसरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)