‘शक्ती’ ने ओढला गणरायांचा रथ

By Admin | Updated: September 19, 2016 00:34 IST2016-09-19T00:34:56+5:302016-09-19T00:34:56+5:30

‘शिवशक्ती’ या नामोल्लेखात ‘शक्ती’चा उल्लेख ‘नारी’ या अर्थाने केला जातो.

'Shakti' took the chariot of Ganapati | ‘शक्ती’ ने ओढला गणरायांचा रथ

‘शक्ती’ ने ओढला गणरायांचा रथ

‘शक्ती’ ने ओढला गणरायांचा रथ : ‘शिवशक्ती’ या नामोल्लेखात ‘शक्ती’चा उल्लेख ‘नारी’ या अर्थाने केला जातो. अशाच नारीशक्तीचा परिचय देत महिलांनी विसर्जनाप्रसंगी रविवारी छोटा बाजार परिसरातील न्यू बाल गणेश उत्सव मंडळातील (भंडाराचा राजा) गणरायांचा रथ ओढला तो क्षण.

Web Title: 'Shakti' took the chariot of Ganapati