शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर बाजारपेठेत बंदोबस्त

By admin | Updated: September 9, 2016 01:26 IST

जुन्या गंज बाजारात एका गावगुंडाने कापड व्यावसायीक व दुकानातील महिला नोकरावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला.

कारवाईला सुरूवात : असामाजिक तत्त्वावर जरब बसणारतुमसर : जुन्या गंज बाजारात एका गावगुंडाने कापड व्यावसायीक व दुकानातील महिला नोकरावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. भितीमुक्त वातावरणकरिता बाजार परिसरात गुरूवारपासून सायंकाळ ते रात्रीपर्यंत पोलीस गस्ती पथक तैनात करण्यात आले.मुख्य बाजार परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई तात्काळ करण्यात आली. जुन्या गंज बाजार परिसरात शहरातील मुख्य विविध दुकाने आहेत. चार दिवसापुर्वी एका गावगुंडाने कपडा व्यावसायीक व दुकानातील महिला नौकरावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बाजार परिसरात एकच खळबळ माजली होती. दुकानदार, महिला तथा ग्राहकांना भिती निर्माण झाली होती. असामाजिक तत्वांचा वाढता वावर यावर आळा घालण्याची विनंती व्यापारी संघटनेने पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाकडे केली. गुरूवार संध्याकाळ ६ ते रात्री दुकाने बंद होईपर्यंत पोलीस गस्ती पथक बाजार परिसरात तैणात करण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्ये यांनी घेतला. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. महिला खरेदीकरिता घराबाहेर पडतात. अनेक दुकानात महिला नौकर आहेत. त्यांच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. बुधवारी आ. चरण वाघमारे यांनी संबंधित दुकानाला भेट देवून चौकशी व विचारपूस केली. पोलीस प्रशासनाला बाजार व शहरात पोलीस गस्त वाढविण्याचे निर्देश दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)