शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारपद दुसऱ्यांदा ग्रामीण भागाकडे

By admin | Updated: October 21, 2014 22:46 IST

तुमसर विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेपेक्षा इतर पक्षांतील कमकुवत उमेदवारामुळेच भाजपला ही जागा पुन्हा खेचून आणता आली.ग्रामीण कार्यकर्त्यांनीच मोर्चा सांभाळला होता. तुमसर शहरात

तुमसर : तुमसर विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेपेक्षा इतर पक्षांतील कमकुवत उमेदवारामुळेच भाजपला ही जागा पुन्हा खेचून आणता आली.ग्रामीण कार्यकर्त्यांनीच मोर्चा सांभाळला होता. तुमसर शहरात शेवटच्या दिवसाला मुसंडी मारल्याने भाजपचे चरण वाघमारे मताधिक्याने निवडून आले. दुसऱ्यांदा ग्रामीण भागातील उमेदवार आमदारपदी निवडून आले आहेत.तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार इच्छुकांची संख्या मोठी होती. जिल्हा परिषद सदस्य चरण वाघमारे यांनी अशी फिल्डींग लावली होती. सन २००९ मध्ये काँग्रेसमध्ये तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळावे असे कार्ड दिल्लीत फेकले व ऐनवेळेवर तिकीट बदलवून अनिल बावनकर यांना देण्यात आली या खेपेला भाजपच्या एका गटाने तोच कार्ड फेकला. भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात तेली समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी नंतर टप्प्याटप्प्याने दूर करण्यात आली. चरण वाघमारे यांनी प्रत्येक बाबींवर बारीक नजर केंद्रीत केले होते. त्यांच्या लेबल लागू नये याची त्यांनी शेवटपर्यंत खबरदारी घेण्यात आली होती. त्यांच्या सोबत नेहमीच इतर समाजाचे नेते व कार्यकर्ते हमखास फिरत तुमसर शहरात तेली समाजाची गठ्ठा मते आहेत. शेवटच्या टप्प्यात वाघमारे यांनी समाजाचा येथे कार्ड फेकल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरातील इतर उमेदवारांची गोची होऊ न अल्प मतदानावर समाधान मानावे लागले. चरण वाघमारे यांच्या रुपाने तुमसरची जागा मोहाडी तालुक्यात आणि तीही ग्रामिण भागात पोहोचली आहे. (तालुका प्रतिनिधी)