शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यामुळे साकोलीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

शिवाजी व पंचशील वॉर्डातील शारदा चौकापर्यंतचे रस्त्याचे नूतनीकरण व मजबुतीकरणाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गडकुंभली रोडचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे अपघाताची भीती वाढली आहे. याच मार्गावर समाजकल्याण विभागाचे वसतिगृह असून अनेक शासकीय कार्यालय आहेत. पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देरस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी : पंचशील वॉर्डातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील गडकुंभली रोड ते शिवाजी पंचशील वॉर्डाचे रस्त्याचे नूतनीकरण झाले नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना गत काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाजी व पंचशील वॉर्डातील शारदा चौकापर्यंतचे रस्त्याचे नूतनीकरण व मजबुतीकरणाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गडकुंभली रोडचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे अपघाताची भीती वाढली आहे. याच मार्गावर समाजकल्याण विभागाचे वसतिगृह असून अनेक शासकीय कार्यालय आहेत. पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. गडकुंभली येथील गावकऱ्यांसह मार्गावर अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. पर्यटन विभागाचे तुली पर्यटनस्थळ असल्याने मार्गावर वाहनांची संख्या जास्त असते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.