शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाची नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभाग, तहसील विभाग आणि त्रिसदस्यीय समितीने केलेल्या पंचनाम्यात वेगवेगळे आकडे आलेले आहेत. आणि अजूनही पंचनामे सुरू असल्याने या सर्व आकड्यात बदल होणार आहे.

ठळक मुद्दे४५४ गावे बाधित : आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्याच्या सातही तालुक्यातील ८९८ गावांपैकी ४५४ गावे बाधित झाले असल्याचा कृषी अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ८०८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १० हजार ५२९ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसून या संपूर्ण आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा केल्याने नुकसान भरपाई मिळणार आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभाग, तहसील विभाग आणि त्रिसदस्यीय समितीने केलेल्या पंचनाम्यात वेगवेगळे आकडे आलेले आहेत. आणि अजूनही पंचनामे सुरू असल्याने या सर्व आकड्यात बदल होणार आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार भंडारा तालुक्यामध्ये १४१ गाव, पवनी तालुक्यामध्ये ६२ गावे, मोहाडी तालुक्यामध्ये १२ गावे, साकोली तालुक्यामध्ये ६७ गावे, लाखनी तालुक्यामध्ये ९४ गावे आणि लाखांदूर तालुक्यामध्ये ६३ गावे बाधित झालेली आहेत.तहसीलदार यांच्या अहवालानुसार १० हजार ५२९ शेतकºयांचे पीक या पावसामुळे खराब झाले आहेत. तर, त्रिसमितीच्या सदस्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पंचनाम्यानुसार एकूण ९ हजार ४४३ शेतकरी बाधित झाले असून त्यात ३० टक्क्यांच्या आत ३३0५ शेतकरी आणि ३० टक्क्यांच्या वर ६१३८ शेतकरी बाधित झालेले आहेत. अजूनही १४८० शेतकºयांचे शेतीचे पंचनामे करणे बाकी असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होणार आहे. भंडारा जिल्ह्यात मुख्यत्वे धानाची शेती केली जाते. त्यामुळे, परतीच्या पावसात धानाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेती