शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

रामाचे आदरातिथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 00:33 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत

भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मोहाडी तालुक्यातील नवेगाव (बुज) येथील शाहीर राजहंस देवगडे व मंडळाने सादर केलेल्या ‘रावणाघरी रामाचा पाऊणचार’ या प्रसंगाने साजरा झाला. गण गायनानंतर त्यांनी गवळण प्रस्तुत केली.राम व रावणांचे वैर प्रसिद्ध आहे. झाडीपट्टीतील लोकरामायणानुसार मंदोदरीच्या आग्रहामुळे रावणाने रामाला भोजनाकरीता बोलावले. ही डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची कल्पना प्रसंगरूपात खडीगंमतीत नागपूर व मुंबई या महानगरांसह थेट अलाहाबाद येथे सादर करण्यात आली. तेच दृष्य पाहण्याची संधी महोत्सवात प्रेक्षकांना मिळाली. सहशाहीर किसन शेंडे यांनी साथ दिली. सुरेश बावणे यांच्या ढोलकीवर अतुल करूटकार व पवन सुसीर यांनी नर्तकीचे काम करून पे्रक्षकांना रिझविले. गमत्या इसुलाल वाघाडे याने हसविण्याची कामगिरी पार पाडली अंकुश बावने यांनी झिलकारी हे क्लोट वाजविला. चोनक्या किशोर लोंदास तर टाळकरी अरुण देवगळे यांनी झिलकारी म्हणून काम सांभाळले. प्रसिद्ध शाहीर शाम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली गायन केले. यावेळी वसंत खडसे, हेमराज कापगते यांनी मनोगत व्यक्त केले. कलाकारांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शाहीर सुबोध कानेकर यांनी तर संचालन शाहीर आत्माराम बागळे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)