शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

By admin | Updated: September 11, 2016 00:25 IST

राज्यात सर्वात कमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यात झाली असून यावर्षी २० ते २५ टक्के लागवडी खालील क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले आहे.

भंडारा : राज्यात सर्वात कमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यात झाली असून यावर्षी २० ते २५ टक्के लागवडी खालील क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले आहे. १० सप्टेंबरपर्यंत ११२७.९ मि.मी. सरासरी पाऊस पडण्याची गरज असताना यावर्षी ७१६.४ इतका म्हणजे ६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.मागील चार वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी प्रारंभी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने नंतर मात्र दगा दिला. सुरूवातीला सधन शेतकऱ्यांची रोवणी झाली. परंतु सुविधा नसलेल्या लहान शेतकऱ्यांनी पावसाची प्रतिक्षा केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे उशिरा का होईना काही शेतकऱ्यांची रोवणी झाली मात्र जिल्ह्यातील २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी रोवणीवर खर्च करण्यापेक्षा शेतजमीन पडीक ठेवली. ज्या शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण झाली त्यांच्या शेतातील धान्य गर्भावस्थेत आहे. आता या पिकाला पावसाची गरज आहे. शनिवारला सायंकाळी बरसलेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)