शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख रोपांची निर्मिती

By admin | Updated: August 22, 2016 00:36 IST

सामाजिक वनीकरण गोंदिया अंतर्गत येणाऱ्या लागवड अधिकारी परिक्षेत्र अर्जुनी-मोरगावच्या वतीने...

४० प्रजातीची बीज प्रक्रिया : सामाजिक वनीकरणाची रोपवाटिका फुललीबोंडगावदेवी : सामाजिक वनीकरण गोंदिया अंतर्गत येणाऱ्या लागवड अधिकारी परिक्षेत्र अर्जुनी-मोरगावच्या वतीने स्थानिक अर्जुनी-मोरगाव ते सानगडी रस्त्यालगत काही दिवसापूर्वी तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका उच्च तत्रज्ञानद्वारे रोप निर्मिती केली. बीज संकलन करून १ लाख रोपे फुलविले आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रदीप बडगे यांच्या मार्गदर्शनातून गावापासून एक ते दीड किमी अंतरावरील अर्जुनी-मोरगाव ते सानगडी रस्त्यालगत असलेल्या दर्शनीस्थळी उच्च तंत्रज्ञानावर आधारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेची निर्मिती २ हेक्टर परिसरात करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव कार्यालयातील प्रभारी लागवड अधिकारी लालचंद लांजेवार यांच्या नियोजनबध्द देखरेखखाली सदर रोपवाटिकेतील रोपांची दिवसागणीक वाढ होत आहे. हिरवे कंच वाढलेली रोपे ये-जा करणारांचे लक्ष वेधतात. विशेष म्हणजे सदर रोपवाटिकेत ठिकठिकाणाहून बीज संकलन करून कार्यरत मजुरांच्या हस्ते बीज-प्रक्रिया करून विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत उच्च तंत्रज्ञानानुसार रोपांची निर्मिती कुशल मजुराच्या हस्ते करण्यात येत आहे. आज घडीला रोपवाटिकेत सप्तपर्णी ११ हजार, जारूळ ११ हजार, आवळा ७ हजार, कॅशिया ६ हजार, आस्ट्रेलियन बाभूळ ५ हजार, हत्तीफळ ५ हजार, बेहळा ५ हजार, आंजन ५ हजार, कुडलिंब ४ हजार, शिवन ४ हजार, मोहा ४ हजार, करंजी ४ हजार, भेरा ३ हजार, प्लेटफार्म ३ हजार, सिंगापुरी ३ हजार, काळा सिरस ३ हजार, बकाम ३ हजार, घोगर ३ हजार, रोहन ३ हजार, सिताफळ, बिबा, येन,चार, चिचबिलाई, शिषम, वड, जांभूळ प्रत्येकी १ हजार, सिंदूर, रिटा, गुलमोहर, बेल, बहावा, पिपळ, लेन्ड्री, सागवान, हिरडा, आंबा अशा ७ बेडमधून १ लाख रोपाची निर्मिती करण्यात आली आहे. नवनिर्मित रोपवाटिकेत विशेष आकर्षित होण्यासाठी नवनवीन जातीच्या फुलझाडांची रोपे लावण्याच्या मनोदय सहायक प्रभारी लागवड अधिकारी लालचंद लांजेवार यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)