शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कामांमध्ये पारदर्शकतेसाठी पोलीस मित्रांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 00:48 IST

नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

साकोली : नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांप्रती नागरिकांच्या मनातून भीती दूर व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. पोलिसांच्या कामात पारदर्शकता यावी, यासाठी पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आली. दैनंदिन जीवनात शांतता टिकून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुरेश धुसर यांनी केले.साकोली येथे पोलीस मित्र रॅली दरम्यान उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गावातील प्रमुखमार्गानी ही रॅली काढण्यात आली. यानंतर बसस्थानक परिससरात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध गावातून जवळपास दोनशे पोलीस मित्रांची निवड करण्यात आली. या पोलीस मित्र संकल्पनेला व निघालेल्या रॅलीला जनतेने उत्कृष्ट सहयोग दिला. तसेच ज्यांची इच्छा असेल अशांनी थेट पोलीस ठाणे येथे संपर्क साधून पोलीस मित्र म्हणून सहभागी होता येईल, असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक धुसर यांनी केले.यावेळी इंद्रायनी कापगते, ताराबाई तुरजुले, गिता कापगते, उषा आंबेडारे, शालु नंदेश्वर, मनिषा काशीवार, फीरोज खान, अर्शद पठाण, जितेंद्र रामटेके, उमेश मेश्राम, पोलिस पाटील मारोती झोडे, मदनपाल मेश्राम, माधोराव कापगते, शेखर निर्वाण, उमराव मल्लानी, पोलीस उपनिरीक्षक चुटे, करांडे, गोंडाने, बावने, पोलीस हवालदार मनीराम गोबाडे, भुतांगे, परशुरामकर, बागडे, रामटेके, कांबळे, भजनकर, खडसे, मिलिंद बोरकर, मस्के यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)