पोहण्याचा आनंद : परीक्षा आटोपल्या असून अभ्यासाचा ताण संपला आहे. शहरी मुले ग्रीष्मकालीन शिबिरात प्रशिक्षण घेत असले तरी या ग्रामीण भागातील बालकांसाठी ‘वैनगंगा’ नदी ही जलतरण तलावापेक्षा कमी नाही. वैनगंगा नदीवर दररोज सकाळी बालगोपालांची पोहण्याची अशी धूम दिसून येते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}