शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

महाळचे चवदार तळे

By admin | Updated: February 24, 2017 00:31 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत

रेंगेपार येथे खडीगंमत महोत्सवभंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रेंगेपार कोहळी येथे आयोजित सात दिवसीय खडीगंमत महोत्सवाच्या पाचव्या दिवशी साकोली तालुक्यातील उमरझरी येथील शाहीर युवराज रामटेके व मंडळाने सादर केलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या जीवनात महाळच्या तळ्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. अनेकांचा विरोध झुगारून त्याची चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा प्रसंग आमच्या लोक कलावंतानी उत्तम प्रकारे सादर केला. प्रारंभी गण गायल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ गवळण प्रस्तुत केली. सहशाहीर शैलेश रामटेके यांनी छान साथ दिली. किशोर शिंदे यांच्या ढोलकीवर हंसराज बडोले व पवन ठवकर यांनी नर्तकीचे काम करून प्रक्षकांना रिझविले. गमत्या संतोष राऊत याने हसविण्याची कामगिरी पार पाडली. सुरेश रामटेके हे क्लोट वाजविला. चोनक्या बाळा रामटेके तर टाळकरी भरत राहानडाले यांनी झिलकरी म्हणून काम सांभाळले. स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन कलावंताचा सत्कार करण्यात आला. रेंगेपार परिसरातील खेड्यांतील प्रेक्षकांनी या खडीगंमतीचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध शाहीर श्रीराम मेश्राम तितुर यांनी गायन करून उद्घाटन केले. या प्रसंगी वसंत खडसे व सोविंदा नंदेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शाहीर सुबोध कानेकर यांनी तर संचालन शाहीर आत्माराम बागळे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)